शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आपण आज एक नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदे होणार आहेत. काय आहे ती योजना पाहण्यासाठी खालील लेख वाचा.
शेतकरी बंधुंनो व भगिनी आपल्याला जर PM Kisan Mandhan Yojana या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने घ्यायचा याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत आपण यामध्ये कशा पद्धतीने पात्र होणार कोणती कागदपत्रे लागणार याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपण आमचा हा लेख संपूर्ण वाचा व ही माहिती आपल्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवा चला तर मग आजचा लेख सुरू करूया. 👇🏻👇🏻
पी एम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट लाभ भेट देऊन नोंदणी करा या योजनेसाठी 18 वर्ष ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात व गुंतवणुकीची रक्कम अर्जदाराच्या वयानुसार ठरवली जाते वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केल्यास तुम्हाला महिन्याला 55 रुपये गुंतवावे लागतील व तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी अर्ज केल्यास तुम्हाला दरमहा दोनशे रुपये गुंतवावे लागतील त्यानंतर तुम्ही साठ वर्षाचे झाल्यावर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळेल.