obc mahamandal loan online form
अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते पहा
ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत १० लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा केला जाणार आहे.त्यासाठी online अर्ज करणे आवश्यक आहे. सदर योजनेसाठी ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज भरायचा आहे.
अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईट वरती अर्ज ऑनलाईन स्वरूपामध्ये सादर करायचा आहे
obc mahamandal loan online form
अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज भरल्यानंतर अर्ज आपला महामंडळाकडे सादर होतो त्यानंतर आपल्या अर्जाची पडताळणी केली जाते व त्यानंतर आपल्याशी महामंडळाच्या माध्यमातून संपर्क केला जातो व त्यानंतर आपल्याला पूर्व परवानगी मिळते त्यानंतर आपण बँकेमार्फत कर्ज मागणी करू शकता.obc mahamandal loan online form
योजनेची सविस्तर माहिती वाचा
हे देखील वाचा