Modi Awas gharkul yojana 2023: पी एम मोदी घरकुल योजना झाली चालू,पहा शासन निर्णय व अर्ज प्रक्रिया

Modi Awas gharkul yojana 2023: राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी “मोदी आवास घरकुल योजना”राबवण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्यासाठी सनियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे. यामध्ये राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ही योजना अतिशय चांगली योजना म्हणून काम करणार आहे. तरी या योजनेबद्दल ची सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल.Modi Awas gharkul yojana 2023

Pm Modi gharkul yojana 2023:

इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवाज घरकुल योजना राबविण्याबाबतचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळापुढे 21 जुलै 2023 रोजी सादर केला असता या मंत्रिमंडळाने सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे व त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहेModi Awas gharkul yojana 2023

योजनेबद्दल सविस्तर माहिती पहा

Modi Awas gharkul yojana 2023

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Modi Awas gharkul yojana 2023

 

घरकुल योजना माहिती whats App ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top