home member
Pm Modi gharkul yojana 2023
सदर योजनेच्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे लवकरच सदर योजना ही ग्रामीण भागामध्ये व शहरी भागांमध्ये सुरू केला केली जाणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील ही योजना ग्रामविकास विभागाच्या मार्फत ग्रामपंचायत मार्फत राबवली जाणार आहे. जशी योजना प्रत्यक्षामध्ये सुरू होईल आपल्यापर्यंत सर्व माहिती सादर केली जाईल. त्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला देखील आपण जॉईन करू शकता व या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण शासन निर्णय पाहू शकता
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा