Mahila Bachat Gat Samruddhi Loan Yojana 2023:संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये आज महिला त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करत असतात आणि हा व्यवसाय सुरू करत असण्यासाठी त्यांना एक आर्थिक मदतीची गरज असते तर या योजनेमध्ये आपल्याला Mahila Bachat Gat Samruddhi Loan Yojana 2023 आपल्याला मिळणार आहे.त्यासाठी आपल्याला काय कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहेत, त्यासाठी व्याजदर किती असेल,कर्ज कसे मिळवायचे ,या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर हा लेख आहे शेवटपर्यंत नक्की वाचा.
Mahila Bachat Gat Samruddhi Loan Yojana 2023:
महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य (समाज कल्याण) विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविले जात आहे. या योजनेंतर्गत महिला व्यवसायीकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत दिली जाते. महिला सक्षमीकरण लक्षात घेऊन ही योजना देशभरातील विविध चॅनेल पार्टनर राबवित आहेत. या योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांना ओळखले जाते व त्यांना थेट किंवा बचत गट (एसएचजी) च्या स्वरूपात व्यवसाय कर्ज दिले जातेMahila Bachat Gat Samruddhi Loan Yojana 2023
महिला समृध्दी कर्ज योजनेची उद्दिष्ट्य काय आहे:
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे व समाजातील प्रत्यक घटकाची प्रगती व विकास व्हावा व या कर्जातून नवीन व्यवसाय सुरु करून महिलांची आर्थीक परिस्थीति सुधारावी यासाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे.
एमएसवाय कर्जाला देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यासाठी किमान कागदपत्रे आवश्यक आहेत.महिलांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती उन्नत करण्याच्या उद्देशाने कर्जाची सुविधा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
एमएसवाय कर्ज मागासवर्गीय बर्याच महिला लाभार्थ्यांनी त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती उंचावली आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची प्रमुख योजना भारतभरातील शेकडो महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. Bachat Gat Samruddhi Loan Yojana 2023
महिला समृध्दी कर्ज योजना (एमएसवाय) योजनेचे स्वरुप
- व्याज दर ४%
- परतफेडीचा कालावधी ३ वर्षे
- बचत गटांमार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा
- प्रकल्प मर्यादा रु.५ लाखापर्यंत बचत गटातील २० सभासदांना प्रत्येकी रु.२५,०००/-
- राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग – ९५%
- राज्य महामंडळाचा सहभाग – ५%
- लाभार्थीचा सहभाग
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा