Skip to contentएमएसवाय वैशिष्ट्ये आणि फायदे:
- किमान कागदपत्रे
- महिलांचा आत्मविश्वास वाढतो.
- लाभार्थीची सामाजिक-आर्थिक स्थिती बदलते.
- गरीबीने ग्रस्त असलेल्या कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भूमिका निभावते.
- रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मदत करते.
- महिलांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन मिळते.
- महिलांना सशक्त आणि स्वावलंबी बनण्यास मदत होते. Bachat Gat Samruddhi Loan Yojana 2023
आवश्यक कागपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी पुरावा
- जन्म प्रमाण पत्र
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- ई-म
- बँकेचा तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक
error: Content is protected !!