hsc result 2024: दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे निकाल कधी लागतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. निकाल वेळेत लावण्याची नियोजन बोर्डाच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यानुसार तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
hsc result 2024:
25 मे पर्यंत बारावीचा तर 6 जून पूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला जाईल अशा प्रकारची माहिती सादर करण्यात आलेली आहे.
परीक्षेत आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होईल असे सांगण्यात आलेले आहे. यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला 17 लाख तर बारावीच्या परीक्षेसाठी 12 लाख विद्यार्थी बसले होते आता इयत्ता बारावीचा 99 टक्के गुण उत्तर पत्रिका तपासून पूर्ण झालेले आहेत तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या 85% गुणपत्रिका तपासून झाल्या आहेत बोर्डाकडन दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा अहवाल घेतला जात आहे.
तर या दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
अशाच माहितीसाठी आपल्या ग्रुप ला जॉईन करा
अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा
हे देखील वाचा