agriculture loan scheme:
अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते पहा
शेतकरी बंधू आपल्याला जर बळीराजा कर्ज हवा असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे हे जाणून घेऊया
- सर्वप्रथम आपल्याला आपल्या जवळील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडे जायचं आह
- त्यांच्याकडे जाऊन त्यांना बळीराजा कर्ज संदर्भात अर्ज करायचा आहे अशा प्रकारची माहिती द्यायची आहे
- त्यानंतर आपल्याला बँक किंवा सोसायटी यांच्याकडून बळीराजा कर्जासाठी फॉर्म व आवश्यक कागदपत्रे आणण्यासाठी सांगितले जातील
- त्यासाठी वरती दिलेली विहित नमुन्यातील कागदपत्रे व फॉर्म आपल्याला बँक किंवा विकास सोसायटी यांच्याकडे सादर करायचे आहेत
- त्यानंतर आपले सर्व कागदपत्राची कागदपत्राची पडताळणी केली जाते
- आपल्या सातबारावरती कोणता बोजा आहे किंवा नाही हे पाहिले जाते आणि
- त्यानंतर आपला जो अर्ज आहे तो वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जातो व आड ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये सदर रक्कम ही आपल्या खात्यावरती जमा केले जाते
कागदपत्रे व सविस्तर माहिती वाचा
फॉर्म डाउनलोड करा
बळीराजा कर्ज योजना जामिनदार संमती पत्र (2)
हे देखील वाचा
सोलर योजना चालू,असा करा अर्ज
घरकुल यादी जाहीर २०२४ साठी
जन धन खातेधारकांना मिळणार १० हजार असा करा अर्ज