gov.nic.in silai machine online form: शिलाई मशीन साठी अर्ज चालू,९०% अनुदान,असा करा अर्ज

gov.nic.in silai machine online form:मित्रांनो पुणे जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागामार्फत जिल्हा नियोजन निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत, जसे की यामध्ये आपल्याला पिठाची गिरण, शिलाई मशीन, तेल घाला, सोलर वॉटर हीटर यासाठी 90 टक्के अनुदानावर आपल्याला लाभ मिळणार आहे. तर या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने घ्यायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो हा लेख आपण सुरू करूया.Free Flour Mill Yojana Maharashtra 2023

योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • ग्रामसभेचे निवड केलेल्या ठराव
  • शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
  • जातीचा दाखला Free Flour Mill Yojana Maharashtra 2023

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

फॉर्म PDF स्वरुपात डाऊनलोड करा

 

आपला whats App ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top