Aadhar card loan:नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी एक नवीन योजनेविषयी ची माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या आपल्या आधार कार्ड वर कर्ज घेता येणार आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचे कर्ज पाहिजे छोट्या अथवा मोठ्या अशा दोन्ही प्रकारचे कर्ज मिळणार आहे. चला तर मग पाहूया ती कोणती योजना आहे जेणेकरून आपल्याला आधार कार्डच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज घेता येणार आहे व कशा प्रकारे याचा लाभ घेता येईल याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया. Aadhar card loan
Aadhar card loan app:
मित्रांनो कंपन्या सुरू करण्यासाठी किंवा कारखाने सुरू करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक अगदी सहजपणे कर्ज देतात. परंतु छोटे शेतकरी आणि किराणा दुकानदार की भाजीवाले इतर विक्रेते यांना बँकांकडून सहजपणे कर्ज मिळत नाही. अशा लोकांना कर्ज मिळण्यासाठी आपण आधार कार्ड वरून कर्ज घेऊ शकतो. देशात सुमारे चार कोटी ते 25 लाख छोटे व्यापारी असून आता तरुणांचा कल ही व्यवसायाकडेच आहे.या योजनेअंतर्गत सरकार लहान व्यापारी आणि नवीन व्यापार सुरू करणाऱ्या लोकांना अत्यंत कमी दराने व्याजदर देत आहे. Aadhar card loan