Post office scheme 2023.
नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी पोस्ट ऑफिसची एक नवीन जबरदस्त योजना घेऊन आलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला थोडी रक्कम गुंतवल्याने अतिशय मोठा फायदा मिळणार आहे. तेही कमी वेळामध्ये. चला तर मग कोणती आहे ही पोस्ट ऑफिस ची नवीन योजना जेणेकरून थोडी रक्कम गुंतवल्याने मोठा लाभ मिळणार आहे तेही कमी वेळामध्ये. या योजनेविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्येे पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा. जेणेकरून आपल्याला या पोस्ट ऑफिसच्या नवीन योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवातत करूयात.
Post office scheme 2023
मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बचत हीच काळाची गरज आहे. म्हणून प्रत्येक जण पोस्ट ऑफिस मध्ये आपली गुंतवणूक करत आहे. पोस्ट ऑफिस हे भारतामध्ये सगळ्यात लोकप्रिय बचतीचे साधन मानले जाते. पोस्ट ऑफिसच्या या योजना अतिशय फायदेशीर व सुरक्षित असतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्ती यात गुंतवणूक करण्यासाठी विचार करत नाही. हेच लक्षात घेऊन आज आम्ही आपल्यासाठी पोस्ट ऑफिसच्या एका नवीन जबरदस्त योजने विषयी माहिती सांगणार आहोत. आपल्याला गुंतवणूक केल्यास 5 वर्षांमध्ये 4 लाख रुपये पर्यंत परतावा मिळणार आहे.
Post office scheme 2023
पोस्ट ऑफिसच्या संकेतस्थळानुसार या योजनेमध्ये तुम्ही जर 1000 रुपये गुंतवल्यास पाच वर्षानंतर तुम्हाला 14,003 रुपये असेे परतावा मिळते. या योजनेचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या पटीत त्यावर चक्रवाढ व्याज मिळते 100 रुपयांपासून 1.5 लाख रुपये पर्यंत ग्राहकाला या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत सध्या सरकार वार्षिक 7% दराने व्याज देत आहे. कंपाउंड इंटरेस्टच्या मदतीने गुंतवणूकदाराची रक्कम कालावधी पूर्ण होण्यापूर्वी चांगलीच वाढते. या योजनेचा कालावधी 5 वर्षाचा आहे; परंतु गुंतवणूकदाराची इच्छा असेल तर या योजनेचा कालावधी वाढविता येतो. या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला कर सवलतही मिळते.
Post office scheme 2023
आपण जर या योजनेमध्ये एक रकमी 10 लाख रुपये जमा केल्यास पाच वर्षानंतर मॅच्युरिटीवर एकूण 14,02,552 रुपये परतावा मिळते. यामध्ये 4,02,552 रुपये केवळ व्याजाचे असतील. या योजनेअंतर्गत 5 वर्षात 20.58 लाख रुपये मिळवता येतात. त्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. या योजनेमध्ये तुमच्या गुंतवणूक प्रमाणावर तुम्हाला व्याज मिळणार आहे. तुम्ही जर या योजनेमध्ये 5 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतल्यास व्याजाद्वारे 1 लाख 38 हजार रुपये मिळतील. तुम्ही जर 2 लाखाच्या गुंतवणुकीवर व्याजासहित 2,77,900 रुपये हाती येतील. 5 लाखाच्या गुंतवणूकवर 6,94,746 रुपये मिळते.
आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळवू शकता व या नवीन योजना चा लाभ घेऊ शकता.
आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!