Rural postal life insurance:
नमस्कार बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी पोस्ट ऑफिसची नवीन भन्नाट योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेमध्ये आपल्याला थोडी रक्कम गुंतवल्याने अतिशय मोठा लाभ मिळणार आहे. चला तर मग काय आहे ही पोस्ट ऑफिस ची नवीन योजना व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कुठे व कसे करायचे या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला पोस्ट ऑफिसच्या या नवीन योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Rural postal life insurance
मित्रांनो, पोस्ट ऑफिस ची ही नवीन योजना ग्रामीण भागासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी योजना आहे. आपण या योजनेच्या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या अडचणीला सहजरित्या दूर करू शकता. तुमच्या कुटुंबातील समस्या देखील या योजनेच्या माध्यमातून सुलभ पद्धतीने पार पडू शकतात. तुम्हाला जर खरच कुटुंबाची काळजी असेल किंवा तुमच्या स्वतःच्या जीवनाची काळजी असेल तर नक्की या योजनेचा परिपूर्ण लाभ घेण्यासाठी आजच सुरुवात करा. या या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा या विषयीची संपूर्ण माहिती पाहूयात.
Rural postal life insurance
ग्रामीण डाक जीवन विमा यामध्ये केवळ तुम्हाला नाममात्र पैसे गुंतवायचे आहेत आणि यामधून मिळणारा मोबदला मात्र खूप भारी आहे. फक्त तुम्हाला 1900 रुपये मासिक हप्ता भरून 29 लाख रुपये परतवता येते. ही योजना शंभर टक्के खरी आहे. आपल्याला या योजनेविषयी जास्त विचार करण्याची गरज नाही. आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत? व यासाठी कोण पात्र राहणार आहे? याविषयीची संपूर्ण माहिती पाहूयात.
ग्रामीण डाक जीवन विमा योजना
आवश्यक कागदपत्रे पहा
- पॅन कार्ड.
- आधार कार्ड.
- जन्म दाखला झेरॉक्स.
- पासवर्ड साईज दोन फोटो.
- कुटुंबातील सदस्यांची यादी.
- बँक खाते क्रमांक. इत्यादी.
या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे व या योजनेच लाभ कोण घेऊ शकतो ते पहा
या योजनेसाठी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, छोटे-मोठे उद्योगधंदे करणारे, कंपन्यातील कर्मचारी, कापड दुकानदार, किराणा दुकानदार, अडत दुकानदार, व्यवसायिक हॉटेल, मेडिकल,इत्यादी यामधील मालक, नोकरदार, खाजगी हॉस्पिटल डॉक्टर, नर्स, खाजगी इंजिनियर्स, बचत गटातील कर्मचारी, बचत गटातील महिला, इत्यादी. या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा पहा
या योजनेसाठी वयोमर्यादा ही 19 वर्षे ते 55 वर्षापर्यंत असलेल्या व्यक्तींसाठी ठेवण्यात आलेले आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी व या योजनेचे अर्ज भरण्यासाठी आपण जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजने विषयी माहिती मिळवू शकता व अर्ज देखील भरू शकता. धन्यवाद!
अशाच प्रकारच्या योजनांची माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा