police patil bharati: पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ आता मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये, लवकरच महाराष्ट्रात भरले जाणार पोलीस पाटील पदे

police patil bharati: पोलीस पाटलांसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस पाटील यांच्या मानधनांमध्ये भरीव वाढ करण्यात आलेली आहे याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या सेवा देखील देण्यात येणार आहेत. तर याचे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.police patil bharati

police patil bharati:

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 38 हजार 725 पदे ही पोलीस पाटलांची असून यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबतचा महाराष्ट्र राज्य शासनाने मंत्रिमंडळ निर्णय घेतला आहे. याच्यामध्ये जवळपास 394 कोटी 99 लाख रुपये वर्षात खर्च येणार आहे, त्यामुळे पोलीस पाटील संघटनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.police patil bharati

police patil salary:

पोलीस पाटलांच्या मानधनांमध्ये भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय हा 13 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. या पूर्वी पोलीस पाटील यांना 6500 एवढं मानधन देण्यात येत होतं आता हे मानधन सहा हजार पाचशे रुपयावरून वाढवून आता पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे. म्हणजेच जवळपास डबल पेक्षा अधिक मानधनांमध्ये वाढ  करण्यात आलेले आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने हाती घेतलेला आहे.

आजपर्यंतचा हा ऐतिहासिक निर्णय असून यामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये वाढ मानधनांमध्ये झाल्यामुळे पोलीस पाटील संघटनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे राज्य सरकारकडून भविष्यामध्ये रिक्त असणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

.police patil bharati

police patil bharati:

भविष्यात नवीन निवड केली जाणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी देखील एवढेच मानधन देण्यात येईल. यापूर्वी आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून पोलीस पाटील भरती प्रक्रियेच्या संदर्भात वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले जात आहे अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवसांमध्ये पोलीस पाटील पदासाठी भरती जाहीर होणार आहे. जशी भरती प्रक्रिया जाहीर होईल आपणापर्यंत हे सर्व माहिती सादर केली जाईल त्यासाठी आपणास विनंती आहे की आपण अशाच डेली अपडेट साठी आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली सादर करण्यात आलेली आहे.

हे देखील वाचा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top