pmsuryaghar.gov.in:भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याकडून आज एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे, या घोषणा अंतर्गत सन्माननीय मोदीजी हे संपूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक घरांवरती सोलर लावण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेले आहे,ह्या सोलर योजनेसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी ही माहिती संपूर्ण वाचा.pmsuryaghar.gov.in
pmsuryaghar.gov.in:
संपूर्ण भारत देशात हि योजना चालू झाली असून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील चालू करण्यात अली आहे,जे लाभार्थी अर्ज करणार त्यांना या योजनेमधून लाभ मिळणार आहे,त्यासाठी सर्व लाभार्थी यांनी अर्ज करावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.तरी आपण आजच आपला अर्ज भरावा म्हणेज यामध्ये आपल्याला ३०० युनिट्स मोफत वीज मिळणार आहे.तर अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया(PM सूर्यघर योजना 2024)
प्रत्येक घरावर लावणार सोलर सिस्टिम
सोलर योजनेसाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज सादर करायचे आहेत. त्यानंतर अर्ज सादर केल्याच्या नंतर त्यांच्या घरावर ती सोलर सिस्टम बसविण्यात येणार आहे. या सोलर सिस्टम मध्ये लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदे होणार आहेत. यामध्ये त्यांच्या विजेची बचत होणार आहे याव्यतिरिक्त त्यांना या सोलर सिस्टम च्या माध्यमातून एक आर्थिक मदत देखील या मध्ये मिळणार आहे. (PM सूर्यघर योजना 2024)
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी
- अर्जदाराकडे स्वतःचा आधार कार्ड
- भारतीय असल्याचा रहिवासी पुरावा
- रेशन कार्ड
- ज्या जागेवरती रहिवासी राहत आहे त्या जागेचा पुरावा
- ऑनलाईन स्वरूपात अर्ज केल्याचे पावती
- वीज बिल झेरॉक्स
- एवढी कागदपत्र आवश्यक आहेत (PM सूर्यघर योजना 2024)
योजनेची सविस्तर माहिती,फायदे व अर्ज प्रक्रिया पहा
PM सूर्यघर योजना 2024 ही योजना केंद्र शासनाकडून राबविण्यात येणारी योजना असून यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून व त्या अनुषंगाने हे प्रोजेक्ट संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यांमध्ये व गावांमध्ये राबवले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आपला whats App ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा