New Voluntary Provident Fund scheme : या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, पहा संपूर्ण माहिती.

New Voluntary Provident Fund scheme : मस्कार मित्रांनो, आपण जर एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल तर हा लेख आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.आपण आपल्या कपनीमध्ये या योजनेचा अर्ज भरून भविष्यासाठी चांगली रक्कम गुंतवू शकता. चला तर मग पाहूयात भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करायची असल्यास कंपनीमध्ये कोणता अर्ज भरावा लागेल. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

New Voluntary Provident Fund scheme :    ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने कडून व्यवस्थापन होणारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही सेवानिवृत्ती बचत योजना आहे. ज्या कंपनीमध्ये 20 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत त्या कोणत्याही कंपनीकडून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा VPF कापला जातो. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातून दर महिन्याला 12% कपात केले जाते आणि ते पैसे कामगाराच्या VPF खाते मध्ये जमा केली जाते.

या रकमेवरती वार्षिक व्याज दिले जाते. जर कर्मचाऱ्याला अधिक गुंतवणूक करायचे असेल तर तो कर्मचारी आपल्या VPF खात्याचा स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच VPF  मध्ये गुंतवणूक करू शकतो.

New Voluntary Provident Fund scheme

ज्याप्रमाणे VPF अकाउंट वरती व्याज मिळते, त्याचप्रमाणे EVF अकाउंट वरती ही व्याज मिळते. कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही भाग हा त्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केला जातो. त्याचप्रमाणे कर्मचारी हा त्याच्या इच्छेनुसार त्याच्या पगाराचा अजून काही भाग हा स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करू शकतो.

 VPF मध्ये गुंतवणूक कशी करावी ते पहा :

जर एखाद्या कर्मचाऱ्याला VPF मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या कर्मचारीला आपल्या कंपनीच्या HR ला भेटावे लागते. कर्मचाऱ्याला त्यांना कळवावे लागते की त्याच्या PVF ची गुंतवणूक वाढवायचे आहे. त्यांच्या मदतीने कर्मचारी EPF सोबतच  VPF खाते उघडू शकतो. ज्यामध्ये तुम्हाला किती गुंतवणूक करायचे आहे यासाठीचा एक फॉर्म भरून तो HR ला द्यावा लागतो. तुम्ही यानंतर कर्मचाऱ्यांच्या PVF खात्याची प्रक्रिया ही त्याच्या EVF खात्यासह पूर्ण होईल. ज्यावेळेस ही प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस कर्मचारी त्याच्या पगारातून VPF मध्ये पैसे कापण्यास सुरुवात होते.

मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास इतर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top