Janani Suraksha Yojana:
नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने राज्यातील गर्भवती महिलांसाठी उपयुक्त अशी योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांची सोनोग्राफी आता मोफत होणार आहे. तर ही योजना नेमकी काय आहे. या योजनेचा लाभ गर्भवती महिलांना कशाप्रकारे घेता येईल. याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहूया. चला तर मित्रांनो हा लेख सविस्तर स्वरूपामध्ये पाहूया.
Janani Suraksha Yojana:
गरोदरपणामध्ये सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. कारण ते बाळाच्या आरोग्यासाठी आईच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. अनेकदा खेड्यापाड्यातील लोक शहरातील लोक पैशाच्या अभावामुळे सोनोग्राफी करत नाहीत. परिणामी बाळाची गर्भाशयात नीट वाढ होत नाही. काही बाळांना पाणी कमी पडते. बाळाची नीटनेटकी वाढ होते की नाही. हे सोनोग्राफी केल्यानंतरच लक्षात येते.Janani Suraksha Yojana
परंतु काही लोकांना सोनोग्राफी करणे इतके पैसे नसतात. परिणामी काही बाळ अपंग जन्माला येतात. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने ही नवीन योजना राबवली आहे.
या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे घेता येणार आहे ते पाहण्यासाठी येते