Janani Suraksha Yojana PDF

जननी सुरक्षा योजना

खासगी दवाखान्यात सोनोग्राफीसाठी सुमारे दोन हजार रुपये खर्च येतो. बस एवढेच शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील महिलांना रुग्णालयाच्या खर्चातून निश्चितच दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात गरोदर महिलांची सोनोग्राफी करून मुलाचा विकास योग्य प्रकारे होत आहे की नाही हे जाणून घेतले जाते.Janani Suraksha Yojan

सोनोग्राफी मध्ये मुलाची वाढ होत नसेल तर त्यानुसार मुलावर उपचार केले जात असल्याचे अहवालात दिसून येते. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आता वंचित गट आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना जिल्हास्तर, तालुकास्तर, नगरपालिका, स्तरावरील शासकीय रुग्णालयामध्ये मोफत सोनोग्राफी सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. Janani Suraksha Yojan

सरकारच्या या निर्णयाचे बहुसंख्य महिलांनी कौतुक केले आहे.

भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Scroll to Top

हे देखील वाचा

1. प्रधानमंत्री आवास योजना नवीन यादी जाहीर पहा येथे यादी

error: Content is protected !!
Scroll to Top