driver bharti government job
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. driver bharti government job आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. driver bharti government job
मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.
driver bharti government job
जाहिरात क्र.: URSC:ISTRAC:01:2024
Total: 224 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सायंटिस्ट/इंजिनिअर | 05 |
2 | टेक्निशियन-B | 126 |
3 | ड्राफ्ट्समन-B | 16 |
4 | टेक्निकल असिस्टंट | 55 |
5 | सायंटिफिक असिस्टंट | 06 |
6 | लाइब्रेरी असिस्टेंट | 01 |
7 | कुक | 04 |
8 | फायरमन-A | 03 |
9 | हलके वाहन चालक ‘A’ | 06 |
10 | अवजड वाहन चालक ‘A’ | 02 |
Total | 224 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 60% गुणांसह M.E/M.Tech (Mechatronics/Materials Engineering / Material Science / Metallurgical Engineering / Metallurgical & Materials Engineering / Polymer Science & Technology) किंवा 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Chemical) किंवा M.Sc (Physics / Applied Physics/Mathematics / Applied Mathematics)
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक / मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिशियन/फोटोग्राफी/डिजिटल फोटोग्राफी/प्लंबर/R&AC/टर्नर/कारपेंटर/MVM/ मशीनिस्ट/वेल्डर)
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC [ड्राफ्ट्समन (सिव्हिल & मेकॅनिकल)]
- पद क्र.4: प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.5: प्रथम श्रेणी B.Sc (Chemistry/Physics/Animation & Multimedia/ Mathematics)
- पद क्र.6: (i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 मार्च 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 30 वर्षे/18 ते 28 वर्षे
- पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 9 & 10: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.8: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: बंगळूर.
Fee: [SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला: फी नाही]
- पद क्र.1, 4 & 5: General/OBC/EWS: ₹750/-
- पद क्र.2, 3,6, 7, 8, 9 & 10: General/OBC/EWS: ₹500/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2024 (11:55 PM)