SBI Clerk Bharti 2025
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. SBI Clerk Bharti 2025 आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. SBI Clerk Bharti 2025
मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.
SBI Clerk Bharti 2025
Total: 13735 जागा | |||||||||
पदाचे नाव & तपशील:
|
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. |
वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत |
Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] |
महत्त्वाच्या तारखा:
जाहिरात (PDF)Online अर्जअधिकृत वेबसाईट
TELEGRAM ग्रुप जॉईन करा
INSTAGRAM ग्रुप जॉईन कराफॉर्म भरण्यासाठी संपर्क ९५६११२२३३२
|