Pashu kisan Credit Yojana : नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदची बातमी घेऊन आलेलो आहोत. देशाच्या शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने आता पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय वाढीसाठी पशु पालकांना 1 लाख 60 हजार रुपये पर्यंत कर्ज फक्त चार टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. Pashu kisan Credit Yojana
Pashu kisan Credit Yojana
या योजनेमध्ये सर्व पशुपालकांना व्यवसाय वाढीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, बकरी आणि कोंबड्या इत्यादी आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पशुपालन आणि मत्स्य पालन प्रोत्साहन देऊन त्यांला उभारित देण्याचा उद्देश हा योजनेचा आहे. केंद्राच्या या योजनेसाठी पशुपालकांना कर्जासाठी तारण ठेवण्याची गरज देखील नाही. Pashu kisan Credit Yojana
तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला याचा लाभ कशाप्रकारे घेता येणार आहे यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयाअ
अर्ज कुठे करायचं ते पहा