pan card club limited form update process: पॅन कार्ड क्लब धारकांना पुन्हा करावे लागणार फॉर्म अपडेट,अशा प्रकारे करा फॉर्म अपडेट

pan card club limited form update process: पॅन कार्ड क्लब धारकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत ज्या पॅन कार्ड धारकांनी यापूर्वी पॅन कार्ड क्लब मध्ये गुंतवणूक केलेली आहे व परताव्यासाठी म्हणजेच रिफंड साठी त्यांनी यापूर्वी जर अर्ज केलेला असेल तर त्यांना आता आपला जो फॉर्म आहे तो आपल्याला सद्यस्थितीला अपडेट करावा लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पैसे जे आहेत ते मिळायला सुरुवात होणार आहेत तर पॅन कार्ड चा फॉर्म अपडेट कशा पद्धतीने करायचा याबद्दल माहिती जाणून घेऊया.

pan card club limited bank passbook update process:

 गुंतवणूकधारकांनो पॅन कार्ड क्लब लिमिटेड यांच्यावतीने आपण यापूर्वी फॉर्म भरलेला आहे आता आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो हिरवा पिवळा व लाल अशा तीन स्वरूपामध्ये आपल्या फॉर्मला कलर दिसेल.आपला हिरवा लाल पिवळा अशा स्वरूपामध्ये जर फॉर्म असेल तर तो फॉर्म आपल्याला अपडेट करायचा आहे कोर्टाचा जो निकाल आहे तो ग्राहकांच्या बाजूने लागल्यामुळे आता आपल्याला पैसे मिळणार आहेत मग याबद्दलची प्रक्रिया जाणून घेऊयाpan card club limited form update process
pan card club limited form update process
pan card club limited bank passbook online update
pan card club form online update
pan card club limited latest news 2023
pan card club limited latest news july 2023

फॉर्म अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करून फॉर्म अपडेट करा

 

फॉर्म भरण्यासाठी व्हिडीओ पहा

 

अधिक माहितीसाठी आपला whatsaap ग्रुप जॉईन करा

 

 

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top