दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दुधासाठी प्रति लिटर अनुदान पाच रुपये व सात रुपये देण्याची जी प्रक्रिया आहे शासनाच्या वतीने सद्यस्थितीला सुरू आहे आपल्याला एसएमएस आला असेल की आपल्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत तरी प्रक्रिया सद्यस्थितीला सुरू आहे. तरी या अनुदानाबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया
milk anudan yojana maharashtra
शेतकरी बंधूंनो सद्यस्थितीला दुधाचा पडता भाव पाहता शेतकऱ्यांना प्रतिलिटर दुधामागे सरासरी 25 ते 28 रुपये एवढा बाजार भाव मिळत आहे, परंतु हा बाजारभाव अत्यंत तुटू पंजा आहे,या चा तोडगा काढण्यासाठी शासनाकडून प्रतिलिटर सात रुपये अनुदान देण्यात येईल अशा प्रकारची सूचना व आश्वासन देण्यात आले होते व त्या अनुषंगाने मागील दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच रुपये व सात रुपये प्रमाणे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहेत.
आपल्याला स्क्रीनवर दिल्याप्रमाणे एसएमएस आलेला असेल की आपल्या खात्यावरती सदर रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे तर हे पैसे वितरित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. गेले दोन दिवसापासून याची प्रक्रिया सुरू झाली आहे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत अशा प्रकारची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
तर आपल्याला अनुदान केव्हा मिळेल याबद्दलची माहिती आपण दूध संकलन केंद्र यांच्याकडे जाऊन माहिती घेऊ शकता
अशा प्रकारची महत्वाची अपडेट उपलब्ध आहे
असाच माहितीसाठी खालील लिंक पहा
आपला telegram ग्रुप जॉईन करा