Magel tyala saur krushi pump online apply: मागेल त्याला सौर कृषी पंपसाठी अर्ज चालू,असा भरा अर्ज

Magel tyala saur krushi pump online apply: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना शासनाच्या वतीने आता सुरू करण्यात आलेले आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फायदा मिळणार आहे ,याच्यामध्ये आपल्याला 95% जे अनुदान आहे ते आपल्याला मिळणार आहे तर याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे ,अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Magel tyala saur krushi pump online apply:

सदर योजनेसाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे,त्यामुळे सर्व शेतकरी बंधूनी यासाठी अर्ज त्वरित भरावा.विधानसभा निवडनुकीपूर्वी सर्वाना लाभ मिळू शकतो.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • सातबारा
  • आठ अ
  • फोटो
  • बँक पासबुक

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना  सविस्तर प्रक्रिया:

  • अर्ज करायचा असेल तर आपल्याला महा ऊर्जा या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे
  • अर्ज केल्याच्या नंतर शासनाकडून आपल्याला शंभर टक्के यामध्ये लाभ मिळणार आहे
  • मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे
  • यामध्ये अनुसूचित जाती-जमातीमध्ये आपण असाल तर आपल्याला 95% अनुदान मिळणार आहे व
  • जर आपण ओपन ओबीसी प्रवर्गांमधील असाल तर आपल्याला यामध्ये 90% अनुदान मिळणार आहे
  • म्हणजेच सरासरी तीन एचपी सौर कृषी पंप आपल्याला जर बसवायचा असेल तर त्या पंपाला जर आपल्याला तीन लाख रुपये खर्च येत असेल तर फक्त एकोणीस हजार रुपये एवढी रक्कम जी आहे आपल्याला भरावी लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्यासाठी आम्ही आपणाला  विनंती करू इच्छितो आपण जर यापूर्वी अर्ज केलेला नसेल तर आपला अर्ज जो आहे तो तात्काळमध्ये आपण करून घ्यावा यामध्ये 95% अनुदान आपल्याला मिळणार आहे.

फॉर्म भरणासाठी संपर्क

९५६११२२३३२

यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन होऊ शकतात आपल्याला हा अर्ज जर आपल्याला भरायचा असेल तर खालील नंबर वरती संपर्क साधून देखील आपण आपला अर्ज जो आहे तो भरू शकता

 

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top