ladaki bahin adhar seeding online form: आधार कार्ड ला लिंक असणाऱ्या बँक खात्यावरच जमा होणार लाडकी बहिण योजनेचे पैसे,आपले स्टेट्स पहा.

ladaki bahin adhar seeding online form: माता-भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे,शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना अंतर्गत पहिला व दुसरा हप्ता हा 17 ऑगस्ट 2024 रोजी सर्व माता-भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहे, परंतु हे पैसे आधार कार्ड ला बँक लिंक असणाऱ्या खात्यावरती जमा होणार आहेत. याची सर्व माता-भगिनींनी नोंद घेणे आवश्यक आहे तर आपल्या आधार कार्ड ला बँक लिंक आहे किंवा नाही हे आपण आज जाणून घेऊया.

ladaki bahin adhar seeding online form:

शासनाच्या वतीने 17 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, त्यासाठी आधार शेडिंग असणे आवश्यक आहे आपल्या आधार कार्डशी बँक लिंक असणे आवश्यक आहे किंवा बँकेला आपलं आधार कार्ड सीटिंग असणे आवश्यक आहे मगच पैसे खात्यावरती जमा होणार आहेत.

ladaki bahin adhar seeding online form:

यापूर्वी माता भगिनींनी अर्ज करत असताना जिल्हा बँक किंवा कोणतीही नॅशनल बँकेचे खाते जमा करण्यात आलेला आहे परंतु त्या खात्यावरती खरोखरच पैसे जमा होणार आहेत किंवा नाही हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, त्यासाठी हा लेख आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे

तर कोणत्या माता-भगिनींना हे पैसे जमा होणार आहेत व कोणत्या माता-भगिनींना पैसे जमा होणार नाहीत याची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करून सविस्तर माहिती पाहू शकता.

आपल्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत की नाही ते पहा

 

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा किंवा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top