idbi bank jobs for freshers: IDBI बँकेत नोकरीची मोठी संधी,अशी असणार अर्ज प्रक्रिया व

idbi bank jobs for freshers

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. idbi bank jobs for freshers आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. idbi bank jobs for freshers

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

idbi bank jobs for freshers

 

पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)

URSCSTEWSOBCTotal
203753750135500

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.

वयाची अट: 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-]

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2024

परीक्षा (Online): 17 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

 

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top