e shram card update: ई श्रम कार्ड धारकांना मिळणार मिळणार मोठा फायदा,जाणून घ्या सविस्तर माहिती

e shram card update: श्रम  कार्ड मध्ये नोंदणी केलेल्या कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे.पोर्टल वरती नोंदणी केलेल्या नोंदणीकृत कामगारांसाठी केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून एक नवीन शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे, या शासन निर्णयामुळे असंघटित कामगारांच्या नोंदणी केलेले आहेत या नोंदणीकृत कामगारांना केंद्र शासनामार्फत काही महत्त्वपूर्ण फायदे मिळणार आहेत तर हे काय आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.E

e shram card update:

पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित कामगारांना अपघात विमा देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खणी कर्म विभाग यांच्यामार्फत तीन नोव्हेंबर 2023 रोजी शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे याबाबतचं पत्र राज्य शासनाला श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून प्रसिद्ध प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने आता असंघटित कामगारांना अपघात विमा प्रदान केला जाणार आहे, यासाठी लाभार्थ्याला कोणत्याही प्रकारे पैसे भरण्याची आवश्यकता असणार नाही हा विमा लाभार्थ्यांना मोफत दिला जाणार आहे.e shram card update

काय होणार फायदा:

इ श्रम कार्ड धारकांना जवळपास २ लाख विमा मिळणार आहे. त्यासाठीं आपल्याकडे इ श्रम कार्ड असणे आवश्यक आहे.आपण जर इ श्रम कार्ड काढले नसेल तर ते त्वरित  काढून घ्यावे.व काढलेले कार्ड उपडेट करून घ्यावे.

प्रसार माध्यम व इतर माध्यमातून इ श्रम कार्ड धारकांना ३००० मिळणार अशी अपडेट येत आहे परंतु अधिकृत वेबसाईट वर ३००० मिळतील अशी कोणतीही अपडेट नाही.तरीदेखील आपण आपले कार्ड अपडेट करू शकता यामध्ये आपल्याला विमा मात्र मिळणार आहे.

आपण जर कार्ड काढले नसेल तर खालील वेबसाईट वर कार्ड काढावे

येथे क्लिक करून इ श्रम कार्ड काढा

 

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top