E shram card New Gr 2023: ई श्रम कार्ड पोर्टल वर नोंदणीकृत कामगारांसाठी शासनाचा पहिला शासन निर्णय जाहीर,लाभार्थ्यांना होणार फायदा

E shram card New Gr 2023: श्रम  कार्ड मध्ये नोंदणी केलेल्या कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाच्या E shram card New Gr 2023 कार्ड पोर्टल वरती नोंदणी केलेल्या नोंदणीकृत कामगारांसाठी केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून एक नवीन शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे, या शासन निर्णयामुळे  पोर्टल वरील 26 ऑगस्ट 2019 पासून 31 मार्च 2022 पर्यंत असंघटित कामगारांच्या नोंदणी केलेले आहेत या नोंदणीकृत कामगारांना केंद्र शासनामार्फत काही महत्त्वपूर्ण फायदे मिळणार आहेत तर हे काय आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.E shram card New Gr 2023

E shram card New Gr 2023:

पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित कामगारांना अपघात विमा देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खणी कर्म विभाग यांच्यामार्फत तीन नोव्हेंबर 2023 रोजी शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे याबाबतचं पत्र राज्य शासनाला श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून प्रसिद्ध प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने आता असंघटित कामगारांना अपघात विमा प्रदान केला जाणार आहे, यासाठी लाभार्थ्याला कोणत्याही प्रकारे पैसे भरण्याची आवश्यकता असणार नाही हा विमा लाभार्थ्यांना मोफत दिला जाणार आहे.E shram card New Gr 2023

विम्याचा लाभ कोणत्या जनतेला होणार आहे

सदर योजनेचा लाभ हा सद्यस्थितीला फक्त ऑगस्ट 2021 पासून मार्च 2022 पर्यंत नोंदणी केलेल्या असं संघटित कामगारांपुरताच आहे, त्यानंतर जर आपण नोंदणी केली असेल तर सद्यस्थितीला आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही, परंतु भविष्यामध्ये विमा हा सर्व जनतेला मिळणार आहे याबाबतचे परिपत्रक व शासन निर्णय शासनाकडून सादर केला जाईल.E shram card New Gr 2023

शासन निर्णयाबद्दल जाणून घेऊया

असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांना राष्ट्रीय डाटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्रशासन मार्फत घेण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने 2021 पासून असंघटित कामगारांची नोंदणी eshram पोर्टल वरती सुरू करण्यात आली असून eshram पोर्टल वरती नोंदीत असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याची केंद्र शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने नोंदणीकृत असंघटित कामगार दावेदारांकडून दावे आणि तक्रारी अनेक राज्यांना प्राप्त झालेल्या आहेत ही सर्व पोर्टलवर आता यापुढे विमा प्रदान करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.E shram card New Gr 2023

तर अशाप्रकारे हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे, तर या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणास विनंती करू इच्छितो आपण जर E shram card New Gr 2023 कार्ड काढलेलं नसेल तर आपण हे कार्ड तात्काळ मध्ये काढून घ्यावे जेणेकरून त्याचा सर्व सामान्य जनतेला फायदा होणार आहे हा शासन निर्णय आपल्याला सविस्तर स्वरूपामध्ये पाहिजे असेल तर खाली दिलेली लिंक वरती क्लिक करून आपण शासन निर्णय पाहू शकता.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

eshram कार्ड बद्दल अधिक माहिती जाणून घ्या

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top