dugdhkranti yojana 2024:दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आता दूध व्यवसायामध्ये चालना मिळावी यासाठी दुग्ध क्रांती योजना शासनाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे,या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावरती गाई खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार आहे तर यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे काय करावे लागणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.Dugdhkranti Yojana 2024
dugdhkranti yojana 2024:
शेतकऱ्यासाठी हि योजना वरदान ठरणार असून याच्या माध्यमातून शेतकर्यांना आता जनावरे खरेदी करता येणार आहेत.याची अर्ज प्रक्रिया व सविस्तर माहिती जाणून घेऊया.Dugdhkranti Yojana 2024
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- फोटो
- रहिवासी घोषणापत्र
योजनेबद्दल सविस्तर माहिती
- दुग्ध क्रांती योजना या नावाने राज्य शासनाच्या वतीने नवीन योजना सुरू करण्यात येत आहे
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी जर गाई किंवा म्हैस खरेदी करायची असेल तर त्यामध्ये 75 टक्के अनुदानावरती गाय किंवा म्हैस जे आहे ती शेतकरी बंधू खरेदी करू शकतात यासाठी शासनाकडून निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे.
- सदर योजना ही फक्त मराठवाडा व विदर्भ यासाठी सद्यस्थितीला असणार आहे भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना प्रभावीपणे चालू केली जाऊ शकते
- योजनेसाठी मंत्रिमंडळामध्ये बैठकीत यावरती विचार विनिमय झालेला आहे पुढील आठ दिवसांमध्ये यामध्ये मंत्रिमंडळ निर्णय होईल व ही योजना सुरू करण्यात येईल.
- सध्यस्थिती अर्ज सुरु झाले नाहीत.१ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज सुरु केले जाणार आहेत.Dugdhkranti Yojana 2024
या योजनेच्या संदर्भात सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची माहिती आपणापर्यंत सादर केली जाईल त्यासाठी आपणाला विनंती राहील खालील व्हाट्सअप ग्रुप आपण जॉईन करा किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आपल्याला या योजनेच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल
अशाच माहितीसाठी खालील ग्रुप जॉईन करा
आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा
आपला telegram ग्रुप जॉईन करा