Pm kisan yojana 18th installment Date: पी एम किसान योजना 18 वा हप्ता येणार या दिवशी,तुम्हाला मिळणार का ते पहा

Pm kisan yojana 18th installment Date:

शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याची जी तारीख आहे ती निश्चित झालेली आहे यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत व कोणते शेतकरी यामध्ये वंचित राहणार आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण  वाचा व अशाच माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप वर देखील जॉईन करा

Pm kisan yojana 18th installment Date:

शेतकरी बंधूंनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा होणार आहे

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top