Free Silai Machine Yojana 2024 Form Apply Online:पीठ गिरणी व शिलाई मशिन साठी अर्ज चालू,आजच अर्ज करा

Free Silai Machine Yojana 2024 Form Apply Online:सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे शासनाच्या वतीने फ्री शिलाई मशीन व पीठ घरी नियोजना ही सुरू करण्यात आलेली आहे ही योजना सद्यस्थितीला सुरू असून 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत याची शेवटची तारीख असणार आहे तरी यामध्ये पात्र कशा पद्धतीने व्हायचं याचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊयाFree Silai Machine Yojana 2024 Form Apply Online

Free Silai Machine Yojana 2024 Form Apply Online:

योजनेमध्ये ७५ ते १०० % अनुदान असल्यामुळे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग यांचेकडून जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावेत अशा प्रकारच्या सूचना व प्रसार हा जिल्हा परिषद यांचे वतीने करण्यात आला आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • ८ अ उतारा
  • अपंग असल्यास अपंग दाखला
  • शौचालय दाखला
  • यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला
  • शिलाई मशीन प्रशिक्षण असल्यास त्याचा दाखला
  • इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेतFree Silai Machine Yojana 2024 Form Apply Online

योजनेचा लाभ कसा मिळणार:

सदर योजनेचा लाभ हा डीबीटीद्वारे ग्राहकांना देणार देण्यात येणार आहे म्हणजेच लाभार्थ्याला निवड झाल्याच्या नंतर मदत ही ग्राहकाच्या डीबीटी खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.Free Silai Machine Yojana 2024 Form Apply Online

योजनेच्या अटी व शर्ती

सदर योजना ही फक्त महिलांसाठी असून महिलांव्यतिरिक्त यामध्ये अर्ज करता येणार नाही

पिठाची चक्की योजना ही सर्व महिलांसाठी नसून फक्त अपंग महिला व मुलींसाठी आहे

सदर योजना फक्त बुलढाणा जिल्हा पुरतीच मर्यादित असणार आहेFree Silai Machine Yojana 2024 Form Apply Online

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top