Tractor Yojana 5 lac Anudan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता आपल्याला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर पाच लाख अनुदान मिळणार आहे, तर ते कसे मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Tractor Yojana 5 lac Anudan:
ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शासनाकडून 1 लाख 25 हजार पर्यंत रक्कम दिली जाते परंतु या योजनेअंतर्गत आपल्याला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपये रक्कम आपल्या खात्यावरती अनुदान स्वरूपामध्ये जमा होणार आहे.
कृषी अवजार बँक योजना
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज केल्याच्या नंतर पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे त्यासाठी महाडीबीटी वेबसाईट वरती जाऊन आपल्याला कृषी अवजार बँक या पर्यायवर क्लिक करून आपला अर्ज सादर करायचा आहे.
यामध्ये आपल्याला पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
फक्त अट एवढी असणार आहे आपल्याला एक ट्रॅक्टर आणि कमीत कमी तीन अवजार खरेदी करावी लागतील
आणि त्याची रक्कम ही दहा लाखाच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे मग त्यावरती 50 टक्के सबसिडी म्हणजेच पाच लाख रुपये अनुदान आपल्याला मिळणार आहे
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँकेचे पासबुक
फॉर्मर आय डी
अर्ज करण्यासाठी संपर्क
9604030202
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच माहितीसाठी ग्रुप जॉईन करा