Todays news 14 may 2026:आजच्या महत्वाच्या बातम्या,सोने जाणार 2 लाख पार

Todays news 14 may 2026

चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨‍🎓 11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप

🍭 साखर निर्यातीला ‘ब्रेक’! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती

🏥 ‘नीट’ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात

👨‍🎓 नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून एक महिला ताब्यात; गेल्या ३ वर्षांपासून आरोपीच्या संपर्कात

🗳️ २२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा

🚍 STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा

✈️ बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं

🏨 पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट

🌞 खान्देशात 2017 नंतरचा सर्वात भीषण उन्हाळा, जळगाव, भुसावळात सर्वाधिक तापमानाची नोंद

🚆 प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!

📰 चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला हिरवा कंदील; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे उठली स्थगिती

📰 तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा ‘यू-टर्न’; ज्योतिषी रिकी पंडित यांची ‘OSD’ पदावरून उचलबांगडी

💹 पहिले पंतप्रधानांचं आवाहन, आता इम्पोर्ट ड्युटीत वाढ; ज्वेलरी स्टॉकमध्ये हाहाकार, २०% पर्यंत आपटले

💹 पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर

🏏 IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला

🇵🇰 पाक गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई; पुण्यासह राज्यातील ५७ जण चौकशीच्या रडारवर

📰 पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात ‘काट’कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना

🇵🇰 पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर

🪙 सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव

🪙 Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली

🪙लाडकी बहीण योजना पैसे मिळण्यास सुरू.पुढील 4 दिवसात मिळणार सर्व महिलांना हप्ता

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या – 22K = 1,49,307 /- || 24K = 162,880/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा
👇👇👇

 

https://whatsapp.com/channel/0029Vb6Jwdl3mFY3jxAqSI3q
➖➖➖➖➖➖➖

Leave a Comment