shettale arj kasa karava

यासाठी शेतकऱ्यांना लागू असणाऱ्या अटी:

 1. शेतकऱ्याने ठरवलेल्या जागी शेततळे घेणे बंधनकारक असणार आहे.
 2. शेततळ्यासाठी सरकारकडून कोणतीही रक्कम जास्त प्रमाणात मिळणार नाही.
 3. शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद घेणे आवश्यक आहे.
 4. शेततळे पूर्ण झाल्यानंतर शेततळे योजनेचा बोर्ड शेतकऱ्याला  स्वतःच्या खर्चाने करणे बंधनकारक असणार आहेशेत्कार्यला.
 5. मंजूर केलेल्या आकारमानाचे शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्याला बंधनकारक राहील.
 6. शेताच्या बांधावर व पाण्याचा प्रवाह प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक असणार आहे.
 7. तसेच शेतकरी आपल्स्वया स्खवत तळ्र्चायाचे अस्नेतरीकरण हे स्वत पैशाने करावे लागेल किंवा अस्तारीकर्ण साठी वेगळा फॉर्म भरावा लागेल.
 8. पावसाळ्यामध्ये शेतामध्ये गाळ वाहून आला तर त्याची व्यवस्था शेतकऱ्याला च्या शेतकर्याला स्वतःच्या खर्चाने करणे बंधनकारक राहील.
 9. शेततळ्यासाठी आदेश मिळाल्यापासून तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक आहे.”Shettale Yojana Online Application 2023″

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

 • आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • मोबाइलनंबर
 • सातबारा व आठ अ उतारा
 •  .इ.असणे आवश्यक आहे.”Shettale Anudan Yojana 2023

मागेल त्याला शेततळे योजना

शेततळे योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 व्हॉटसप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top