sheettale yojana online application

या योजनेसाठी अर्ज  कसा करावयाचा आहे.?

शेतकरी बंधुनो  शेततळे योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जायच आहे, या वेबसाईटवर ती गेल्यानंतर आपले प्रोफाईल आपल्याला संपूर्ण निवडायचे आहे ,म्हणजेच भरायचे आहे ,जसे की आपलं आधार कार्ड क्रमांक,, मोबाईल क्रमांक ,ईमेल आयडी ,आपला सातबारा व आठ अ उतारा याची माहिती ,आपल्याला क्षेत्र किती आहे याची संपूर्ण माहिती ,आपल्याला भरायचे आहे ,आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार केल्यानंतर आपल्या लॉगिन करायचे आहे, त्यानंतर आपल्याला सिंचन साधने यावर ती क्लिक करायचा आहे. सिंचन साधने वर क्लिक केल्यानंतर आपल्याला शेतकर्या साठी अनुदान या वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपला  हेड निवडायचा आहे. निवडल्यानंतर आपला तेवीस रुपये तीस पैशाचा पेमेंट करायचा आहे, आणि त्यानंतर आपला अर्ज सादर करायचा आहे ,त्यानंतर आपण केव्हाही या योजनेमध्ये पात्र होऊ शकता,Shettale Anudan Yojana 2022

शेततळे बांधण्यासाठी किंवा खोदण्यासाठी सद्यस्थितीला एक लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला मिळणार आहे, व भविष्यामध्ये यामध्ये कागद टाकण्यासाठी आपण अस्तरीकरण जर केलं तर यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे मित्रांनो या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा

error: Content is protected !!
Scroll to Top