यासाठी शेतकऱ्यांना लागू असणाऱ्या अटी:
- शेतकऱ्याने ठरवलेल्या जागी शेततळे घेणे बंधनकारक असणार आहे.
- शेततळ्यासाठी सरकारकडून कोणतीही रक्कम जास्त प्रमाणात मिळणार नाही.
- शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद घेणे आवश्यक आहे.
- शेततळे पूर्ण झाल्यानंतर शेततळे योजनेचा बोर्ड शेतकऱ्याला स्वतःच्या खर्चाने करणे बंधनकारक असणार आहेशेत्कार्यला.
- मंजूर केलेल्या आकारमानाचे शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्याला बंधनकारक राहील.
- शेताच्या बांधावर व पाण्याचा प्रवाह प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक असणार आहे.
- तसेच शेतकरी आपल्स्वया स्खवत तळ्र्चायाचे अस्नेतरीकरण हे स्वत पैशाने करावे लागेल किंवा अस्तारीकर्ण साठी वेगळा फॉर्म भरावा लागेल.
- पावसाळ्यामध्ये शेतामध्ये गाळ वाहून आला तर त्याची व्यवस्था शेतकऱ्याला च्या शेतकर्याला स्वतःच्या खर्चाने करणे बंधनकारक राहील.
- शेततळ्यासाठी आदेश मिळाल्यापासून तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक आहे.”Shettale Yojana Online Application 2023″
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाइलनंबर
- सातबारा व आठ अ उतारा
- .इ.असणे आवश्यक आहे.”Shettale Anudan Yojana 2023
मागेल त्याला शेततळे योजना