सोलर पॅनल:-
मित्रांनो या सोलर पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला 0 रुपये बिल येणार आहे. आणि जी काही अधिकची वीज निर्मिती होणार आहे. ही वीज तुम्ही महावितरण ला देऊ शकता. तेही तुम्हाला सरकारकडून पैसे विजेसाठी दिले जातात. आणि सोलर पॅनल लावण्यासाठी सुद्धा शासनाकडून अनुदान दिले जाते. Rooftop solar panels
बंधूंनो अशाच या योजनेची माहिती पाहणार आहोत, की या सोलर पॅनलच्या माध्यमातून तुमचे कोण कोणते घरातील उपकरणे चालणार आहेत, किती वेळ चालणार आहे, किंवा किती युनिट हे सोलर पॅनल लाईट जनरेट करतो. आणि यासाठी शासनाकडून जे काही अनुदान दिले जाते. यासाठी अर्ज कोठे व कसे करायचे आहे. (Rooftop solar panels)