Solar rooftop calculator

सोलर पॅनल योजना महाराष्ट्र:-

मित्रांनो तुम्ही सोलर पॅनल लावून घेतल्यावर तुमच्या घरात रोज 2 किंवा 3 पंखे चालतील, एक फ्रीज, आणि 7 ते 8 एलईडी बल, टीव्ही अशा वस्तू तुमच्या घरात असतील, तर तुम्हाला 7 ते 8 युनिट वीज लागते. आणि तुमच्या घरावर 2 किलो वॅटचे सोलर पॅनल लावून तुम्हाला जितकी गरज आहे. तितकी असलेली वीज निर्मिती करता येते. अशा प्रकारचे सोलर पॅनल योजना आहे. शासनाकडून हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर “रोफटॉप सोलर” योजना सुरू केली आहे. Solar rooftop calculator

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

आधार कार्ड.

पॅन कार्ड.

बँक पासबुक.

7/12 व उतारा.

अर्ज कोठे करायचे?

बंधूंनो आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण जवळील महावितरण केंद्रावर जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता व अधिक माहिती देखील मिळवू शकता.

error: Content is protected !!
Scroll to Top