Pm kisan yojana ekyc last date: पी एम किसान योजनेच्या संदर्भात शासनाकडून काही महत्त्वपूर्ण नियम आणि अटी सादर करण्यात आले आहेत या अटी आणि नियम काय आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया
Pm kisan yojana ekyc last date:
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची केवायसी करण्यात यावी अशा प्रकारची माहिती प्रसार माध्यमातून सादर करण्यात आली आहे परंतु ही केवायसी कोणत्या शेतकऱ्याने करावी किंवा नाही याबद्दलची संभ्रममता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे.
Pm kisan yojana यापूर्वी ekyc कधी केली
पी एम किसान योजने संदर्भात आपण जर केवायसी जर पाहिली असेल तर जवळपास चार ते पाच वर्षांपूर्वी पीएम किसान सन्माननीय योजनेसाठी केवायसी शेतकऱ्यांची केली आहे
त्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांची पीएम किसान सन्माननीय योजनेची केवायसी केलेली नाही.
सद्यस्थितीला आपण जर पाहिलं तर शासनाने ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे व ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील केवायसी केली आहे त्यांना देखील केवायसी करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत
आता जुन्या लोकांनी केवायसी का करावी का?
केवायसी याचा अर्थ आपण सद्यस्थितीला अस्तित्वात आहोत म्हणजेच आपण जिवंत असो आहोत अशा प्रकारची माहिती शासनाला सादर करणे म्हणजेच केवायसी आहे.
आपण जर पाहिलं तर संजय गांधी निराधार योजनेसाठी राज्य शासनाकडून प्रत्येक वर्षी लाभार्थ्यांना ऑनलाइन फेसद्वारे केवायसी करण्याची माहिती सादर केली जाते आणि त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी दरवर्षी आपली केवायसी ही ऑनलाइन स्वरूपामध्ये करत असतात.
म्हणजेच केवायसी केल्याच्या नंतर त्याचा डाटा शासनाकडे उपलब्ध होतो व सदर व्यक्ती जिवंत आहे किंवा मृत आहे हे शासनाला सांगायची कोणत्याही प्रकारची आवश्यकता भासत नाही
Pm kisan yojana ekyc last date
त्याचप्रमाणे आपण पी एम किसान योजनेची जर केवायसी पाहिली तर जवळपास चार ते पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी केलेली आहे आपण जर केवायसी बंद केली तर आपले पैसे बंद होऊ शकतात याची स्पष्ट माहिती देता येत नाही परंतु एक मात्र निश्चित आहे आपण आत्ता जर पीएम किसान योजनेची केवायसी केली तर आपण सद्यस्थितीपर्यंत म्हणजे आज 2026 पर्यंत आपण जिवंत किंवा हयात आहोत अशा प्रकारची माहिती शासनापर्यंत उपलब्ध होते. म्हणजे मी आज पर्यंत जिवंत आहे हे शासनाला कोणत्याही प्रकारची सांगायची आवश्यकता भासत नाही त्यामुळे कदाचित आपण जर केवायसी नाही केली तर उद्या पैसे आपले बंद होऊ शकतात आज केवायसी केली तर आपल्याकडे पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आपण शासनाला आजपर्यंत केवायसी केली आहे असं सादर करत आहे
Pm kisan yojana ekyc last date
त्यासाठी विनंती राहील की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केवायसी करावी कारण की आज केवायसी केली आणि पुन्हा दोन दिवसाच्या नंतर केवायसी करायचा प्रयत्न केला तर तुमची केवायसी यापूर्वी झालेले आहे असा एसेमेस सांगत आहे
म्हणजे सद्यस्थितीला आपण केवायसी केलेली नाही असंच दाखवत आहेत त्यामुळे विनंती राहील अगदी दोन मिनिटांचा कालावधी आपल्या केवायसी साठी लागतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही केवायसी करून घ्यावी