Money view loan:
सर्वांसाठी आनंदाची बातमी हे आपल्याला जर कर्जाची आवश्यकता असेल तर मनी न्यूज च्या माध्यमातून आपल्याला दहा लाख रुपयांपर्यंतचा खर्च अगदी पाच मिनिटांमध्ये मिळणार आहे याची प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया
Money view loan
ॲपच्या माध्यमातून आपल्याला दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे, हे प्रायव्हेट असून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही कारण की आपण जर पाहिलं असेल प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण ऐकले असेल की app च्या माध्यमातून पैसे मिळू शकतात अशा प्रकारे माहिती ऐकली असेल.
आपल्याला हे जर कर्ज मिळवायचे असतील काही नियम आणि अटी आहेत त्या नियम आणि अटींमध्ये जर आपण पात्र असाल तर यामध्ये आपल्याला कर्ज जे आहे ते मिळणार आहे.
कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
आधार कार्ड
पॅन कार्ड
मोबाईल क्रमांक
सिबिल स्कोर चांगलाच आवश्यक
अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ॲप वरती जाऊन मनी व्यू हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचा आहे
डाऊनलोड केल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून यामध्ये प्रवेश करायचा आहे
त्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती विचारली जाईल ती संपूर्ण माहिती यामध्ये टाकायचे आहे
आपल्याला महिन्याचा इन्कम किती आहे ते विचारला जाईल त्या ठिकाणी आपल्याला 50,000 पेक्षा जास्त मंथली इन्कम आहे असं सादर करायचा आहे
यानंतर आपल्याला नोकरी किंवा व्यवसाय करता याची माहिती विचारली जाईल ती आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे
व्यवसाय करत असाल तर व्यवसायाचे नाव टाकायचं आहे
यानंतर आधार कार्ड व पॅन कार्ड ची सर्व माहिती आपल्या या ठिकाणी टाकायचे आहे
सर्व माहिती टाकल्याच्या नंतर आपल्याला आधार वेरिफिकेशन ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे
सर्व माहिती वेरिफिकेशन केल्यानंतर आपण लोन योजनेमध्ये पात्र आहात किंवा नाही ते सांगितले जाईल
आपल्याला कर्जाची परतफेड कशी करायची आहे याबद्दलची देखील माहिती सादर केली जाईल
त्यानंतर आपण सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर दोन तासांमध्ये आपल्या खात्यावरती जे पैसे ते जमा होऊ शकतात
याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ खालील प्रमाणे आहे व ॲप डाऊनलोड करण्याची लिंक देखील पुढील प्रमाणे सादर करत आहोत