या योजनेच्या अटी व शर्ती :
1. या योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांना नव्या बांधकामासाठी कोणते प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही.
2. या योजनेचे लाभ घेण्यासाठी महिलानी याच्या अगोदर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
3. या योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबांमध्ये दोन महिलांना देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
• आधार कार्ड.
• बँक खाते क्रमांक.
• पॅन कार्ड.
• उत्पन्नाचा दाखला.
• जातीचा दाखला.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण दोन प्रकारे अर्ज भरू शकता.