mahila anudan yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण दोन प्रकारे अर्ज करू शकता:

1. आपल्या जवळील महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून अर्ज भरू शकता.

2. ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज भरू शकता.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसे भरायचे ते पाहुयात?

1. सर्वप्रथम आपल्याला महिला शक्ती सदन योजना या वेबसाईटवर जावे लागेल.

2. त्यानंतर त्या वेबसाईट मध्ये आपली संपूर्ण माहिती टाकावी. माहिती टाकल्यानंतर तेथे आपला मोबाईल क्रमांक टाकावे. मोबाईल वर आलेला ओटीपी तेथे टाकावा.

3. त्यानंतर आपल्याला काही  नियमानला परवानगी द्यावी  लागेल. त्यानंतर आपण आवश्यक कागदपत्रे  तेथे अपलोड करावे व शेवटी सबमिट वर क्लिक करावे.

अशा पद्धतीने आपण या योजनेचा अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top