या योजनेचा फायदा:
- shettale या योजनेचा फायदा पिकांवर औषधे मारण्यासाठी होतो.
- शेतात मुबलक पाणी उपलब्ध करण्यासाठी केला जातो.
- सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली दिसून येते.
- पाऊस न पडल्यास यास शेतामध्ये पाणी देण्याचे उपयोग मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो.
- जमीन जमीन सुधारण्यासाठी शेततळ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
- पाणलोट भुभागात असणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण केले जाते.”Shettale Yojana Online Application 2023″
या योजनेसाठी लाभ:
- ज्या शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या नावावर वर आहे व त्यासाठी कमीत कमी ०.60% जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- यापूर्वी शेततळ्याचा याचा लाभ घेतला नाही अशा शेतकरी यांना या योजनेसाठी जास्त प्रमाणात लाभ मिळू शकतो.
- शेतकऱ्यांची शेतजमीन ही शेततळ्या करीता योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे.”Shettale Yojana Online Application 2023″