Onion benefits Maharashtra
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत, मनरेगा अंतर्गत कुशल मनुष्य बळासाठी 60 टक्के प्रमाणे 96 हजार 220 रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणार खर्च कुशल मनुष्यबळासाठी 40% च्या मर्यादित म्हणजेच 64,147 रुपये आणि अधिक साहित्याचा खर्च मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा
- आठ अ
- जॉब कार्ड हे सर्व कागदपत्रे