www.google search web

अर्ज कसा करावा

आपल्याला आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, आठ अ उतारा, जॉब कार्ड हे सर्व कागदपत्रे आपले एकत्र गोळा करून पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचे आहेत.

त्यानंतर आपल्या केलेल्या अर्जाला मंजुरी येते आणि मंजुरी आल्यानंतर कांदा वकार आपल्याला बांधण्यासाठी सांगितले जाते. 1 लाख 60 हजार पर्यंतचे अनुदान आहे यामध्ये आपल्याला मिळणार आहे.

या व्यतिरिक्त आपण महाडीबीटी मार्फत देखील अर्ज करू शकता, येथे आपल्याला 85 एवढी रक्कम मिळेल.

87 हजार 500 वाली योजना पहा

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

Maharashtra solar pump yojana online Application: कुसुम सोलर योजना नवीन अपडेट,ही माहिती आवश्य वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top