आपल्या जिल्ह्याचा कोठा चेक करा
Mukhymantri saur krushi pump yojana:
शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनाकडून जवळपास दोन लाख सौर कृषी पंप वितरित करण्याचा ध्यास राज्य शासन व केंद्रशासन यांनी हाती घेतलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्याचा ध्येय शासनाचा आहे या दृष्टीने दोन लाख कृषी पंपाचे वितरित करण्यात येणार आहे परंतु सद्यस्थितीला हा जो कोठे आहे, तो प्रत्येक जिल्ह्यासाठी हजार दोन हजार अशा स्वरूपामध्ये उपलब्ध होत आहे तर आपण सौर कृषी पंपासाठी अर्ज करत असाल आणि जर आपल्याला कोठा दाखवत नसेल तर या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणास विनंती करतो की कुसुम सोलर योजनेचा जो खोटा आहे तो प्रत्येकी दोन दिवसाच्या नंतर अपडेट केला जात आहे. आपण आज जर कोठे उपलब्ध नसेल तर दोन दिवसाच्या नंतर चेक केला तर हजार ते दोन हजार सौर कृषी पंप पर्यंतचा कोठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीला वेबसाईट देखील अतिशय सुरळीत चालत आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून घ्यावेत.