Government solar panel price

Government solar panel price:

यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर शंभर रुपये फी ही शासनाचे अधिकृत फी आहे परंतु महाराष्ट्र राज्याचा रेशियो पाहता सरासरी पाचशे रुपये पर्यंत फी ही महा ई सेवा केंद्र चालक यांच्याकडून आकारण्यात येत आहे.

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा आठ अ उतारा
  • फोटो
error: Content is protected !!
Scroll to Top