Ladki bahin yojana 2026:
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या वतीने लाडके बहिण योजनेचा पुढील हप्ता पाठवण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे. लाडके बहिणींच्या खात्यावरती पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे
याच्यामध्ये काही महिला पात्र आहेत आणि काही महिला अपात्र आहेत त्याचे सर्व माहिती आपण जाणून घेऊया
Ladki bahin yojana 2026
राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली लाडके बहिणी योजनेचा हप्ताह यावेळेस बऱ्याच दिवस प्रलंबित होता,परंतु शासनाने याचा जो निधी आहे तो सर्व बँकेंना वितरित केलेला आहे.याचा शासन निर्णय देखील शासनाने प्रसिद्ध केलेला आहे दिनांक 14 मे 2026 पासून हप्ता वितरित करण्याचे प्रक्रिया शासनाच्या व बँकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे .
कालपासून पैसे वितरण सुरू
काल सायंकाळी चार वाजेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला एसएमएस आलेला नसेल तरीदेखील आपण आपल्या खात्यावरती पैसे आलेले आहेत किंवा नाहीत हे जवळील सीएससी सेंटर किंवा बँक मध्ये जाऊन आपल्याला चेक करायचा आहे
पैसे आले नसतील तर काय करावे
पैसे लाडक्या बहिणीचे जर आलेले नसतील तर लाडक्या बहिण लाडक्या बहिणीने पुढील दोन दिवस प्रतीक्षा करणे आवश्यक आहे कारण की पैसे वाटपाची प्रक्रिया चालू झालेले आहे उर्वरित सर्व पैसे हे पुढील दोन दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होतील
अशाच माहिती साठी आपला ग्रुप जॉइन करा