kreditbee loan:
सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आपल्याला जर तात्काळमध्ये पाच लाख रुपयापर्यंत कर्ज हव असेल तर या ॲपच्या माध्यमातून आपल्याला पाच लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे त्याची प्रक्रिया कशी असणार आहे जाणून घेऊया.
kreditbee loan:
अँप माध्यमातून भारत देशातील बरेचसे लोकांनी तत्काळमध्ये कर्ज पुरवठा उपलब्ध करून घेतलेला आहे
याच्यामध्ये जे व्याजदर आहे ते नऊ टक्के पासून ते १५ टक्के पर्यंत व्याजदर असणार आहे आणि हे पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये तात्काळमध्ये जमा केले जाणार आहेत
सदर ॲप हे प्रायव्हेट ॲप आहे परंतु याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही या ॲप व्यतिरिक्त आपण कोणतेही ॲप इंस्टॉल न करता प्रोसेस करावी हे ॲप अधिकृत ॲप आहे याची लिंक पुढे सादर केली जाईल या ॲपच्या माध्यमातून आपण कर्ज प्रक्रिया सुरू करू शकता
अर्ज प्रक्रिया किंवा लाभ कसा घ्यावा
सर्वप्रथम खालील लिंक वरती क्लिक करून क्रेडिट बी ॲप डाऊनलोड करावे
त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून आपण आत मध्ये एन्ट्री करावी
त्यानंतर आपला आधार तपशील पॅन कार्ड तपशील जन्मतारीख मोबाईल क्रमांक भरावा
त्यानंतर आपण नोकरी किंवा व्यवसाय करता याबद्दलची माहिती भरावी
आपण व्यवसाय करत असाल तर व्यवसायाचे नाव आणि महिन्याचे उत्पन्न 50000 पेक्षा जास्त टाकावे
त्यानंतर आपल्याला काही क्षणासाठी थांबायला सांगितलं जाईल
आणि मग आपण लोन प्रक्रियेमध्ये उपलब्ध किंवा पात्र आहात किंवा नाही हे सांगितलं जाईल
जर पात्र असाल तर आपल्याला सदर रक्कम किती महिन्यासाठी हवी आहे याची माहिती दाखवली जाईल
व महिन्याचा हप्ता किती येईल याची देखील माहिती सादर केली जाईल
त्यासाठी खाली दिलेली लिंक वरती क्लिक करून आपण ॲप डाऊनलोड करावे या व्यतिरिक्त कोणतेही ॲप डाऊनलोड करू नये
आपण यासाठी अधिक माहिती हवी असेल तर आपण याचा व्हिडिओ youtube च्या माध्यमातून पाहू शकता