Gai gotha yojana 2026: गाई गोठा योजना अर्ज प्रक्रिया चालू,१००% अनुदान योजना

Gai gotha yojana 2026:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शासनाच्या वतीने गाय गोठा योजना यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे तर हे कसे मिळणार आहे या योजनेबद्दलचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

 

Gai gotha yojana 2026:

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही गाय गोठा योजना असून या योजनेमध्ये आपल्याला मिळणाऱ्या निधी हा राज्य शासन आणि केंद्रशासन या दोन्हीच्या माध्यमातून दिला जातो यामध्ये दिले जाणारे अनुदान हे शंभर टक्के अनुदान असणार आहे म्हणजे यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे अनुदानाचे रक्कम शासनाला माघारी सादर करण्याची आवश्यकता नाही तरी याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया

सर्वप्रथम योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

रेशन कार्ड

बँकेचा पासबुक

फोटो

आठ उतारा

जॉब कार्ड

अर्ज करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment