yes bank personal loan status
कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते पाहूयात
1 आधार कार्ड.
2 पॅन कार्ड.
3 मोबाईल नंबर.
4 ईमेल आयडी.
5 मूळ पत्ता.
6 जातीचा दाखला.
7 बँक अकाउंट स्टेटमेंट.
8 उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी.
या कर्जासाठी आपल्याला दोन प्रकारे अर्ज करता येते
1 सर्वप्रथम आपण हे सर्व कागदपत्रे घेऊन YES Bank मध्ये जाऊन कर्ज मिळू शकतो.
2 हे आज आपण ऑनलाइन पद्धतीने देखील भरू शकता.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी आपण YES बँक यांच्या मेन वेबसाईटवर जाऊन तेथे कर्जासाठी अर्ज करू शकता.
yes bank personal loan status
ऑनलाइन अर्ज कसे भरायचे ते पाहूयात
सर्वप्रथम आपल्याला बँकेचे मेन वेबसाईटवर जाऊन तेथे आपला मोबाईल क्रमांक टाकावे, त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल ते तेथे टाकावे, व त्यानंतर सबमिट या शब्दावर क्लिक करावे. क्लिक झाल्यानंतर आपल्या समोर कर्जासाठी एक पेज ओपन होईल त्या पेज मध्ये आपले संपूर्ण माहिती भरावी व Next या शब्दावर क्लिक करून आपल्यासाठी कर्जाची रक्कम टाकण्यासाठी पेज ओपन होईल तेथे आपण 50 हजार च्या आत जेवढे रक्कम हवी असेल तेवढे तेथे टाकून सबमिट या शब्दावर क्लिक करा. पुढच्या 48 तासाच्या आत आपल्या बँक खाते मध्ये ही रक्कम जमा होईल.
अशा पद्धतीने आपण अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!